वर्धमान नागरी सहकारी पतसंस्था तुमचे स्वप्न पूर्ण करण्यास समर्पित आहे. या कर्जप्रकारात व्यक्तीच्या स्वतःच्या मालकीच्या मालमत्तेचे (स्वतःची जमीन, स्वतःचे शेत, स्वतःचे घर इ.) बाजार भावाप्रमाणे मुल्यांकन करून त्यावर कर्ज दिले जाते. आपल्या स्थावर मालमत्तेवर तारण कर्ज घेण्यासाठी अथवा त्याबाबत अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.