वर्धमान नागरी सहकारी पथसंस्था

करियर

career-img

नातं जोडूया उज्वल भविष्याशी...

अविरत ग्राहकसेवेस झोकून घेऊन नोकरी बरोबरच मानसिक समाधान मिळविणाऱ्या आमच्या वर्धमान परिवारात आपले स्वागत आहे.

आपणही आमच्या या ग्राहकसेवेच्या कार्यात सहभागी होऊ इच्छित असाल तर आम्हाला आपला बायोडेटा hr.vnsp@gmail.com या ई-मेलआयडी वर पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क करू.

समर्थित फाइल प्रकार: PDF, DOCX (फाइलची साइज 2 MB पेक्षा कमी असावी )

×

आमच्याशी संपर्क साधा